Latest posts

  • What is Lek ladki yojna: लेक लाडकी योजना त्याचे फायदे

    योजनेची माहिती लेक लाडकी योजना महाराष्ट्रातील लेकीन साठी खुप महत्वाची आहे. ही योजना राज्य सरकारने महाराष्ट्रातील १८ वर्षाखालील महिलांसाठी लागू होते. माहिती खालील प्रमाणे लेक लाडकी योजनेचा उद्देश ही योजना चालू करण्याच्या मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लागावा हा आहे. कमी उत्पन्न असल्या कारणाने अनेक मुलींचे शिक्षण पूर्ण होत नाही त्यासाठी ही योजना उपयुक्त आहे.…

    Read more